

Raju Shetti addressing a press conference announcing Swabhimani Shetkari Sanghatana’s alliance with Maha Vikas Aghadi in Hatkanangale.
sakal
हातकणंगले : तालुक्यातील ११ जिल्हा परिषद व २२ पंचायत समितीच्या जागा काँग्रेस , शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीसह सर्वच घटक पक्षांना एकत्रित घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या ताकतीने निवडणूक लढविणार असून, धनशक्ती विरोधात जनशक्ती असा हा लढा असेल असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.