

classical music at Swarseva concert
sakal
कोल्हापूर : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. १८) ‘स्वरसेवा’ ही मैफल रंगणार आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू, किराणा घराण्याचे प्रसिद्ध युवा गायक विराज जोशी हे वडील श्रीनिवास जोशी यांच्यासमवेत ही मैफल सजविणार आहेत.