

Talathi Boycott Halts Online Land Record Services
sakal
गडहिंग्लज : गेल्या आठवड्यापासून कासवगतीने सुरू असणाऱ्या शासनाचे ऑनलाईन पब्लिक पोर्टल आजपासूनच रुळावर आले. इतक्यात, दुसऱ्या बाजूने अजूनही शासनाकडून नवीन लॅपटॉप, प्रिंटर न मिळाल्याने मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी (तलाठी) आजपासूनच ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकला.