Sakal Tanishka Membership : ‘तनिष्का’च्या सदस्य नोंदणीस प्रारंभ; नेतृत्व गुणांना वाव; महिलांना मिळणार आकर्षक भेटवस्तू, क्षमता, कौशल्य विकासासह अन्य उपक्रमांची भरमार

Women Leadership : स्वतःच्या क्षमतांना नवी दिशा देत समाजकारण, उद्योग आणि नेतृत्व क्षेत्रात ठसा उमटवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ‘तनिष्का व्यासपीठ’ने पुन्हा एकदा सुवर्णसंधी खुली केली आहे
Women enrolling for Tanishka membership

Women enrolling for Tanishka membership

sakal

Updated on

कोल्हापूर : घराचा उंबरा ओलांडून समाजकारणात आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी सुवर्णसंधी मिळणार आहे. महिलांमधील सुप्त नेतृत्व गुणांना पैलू पाडणाऱ्या आणि त्यांच्यातील क्षमतांचा विकास करणाऱ्या ‘तनिष्का व्यासपीठा’च्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com