Tawde Hotel Illegal Construction: तावडे हॉटेल परिसरातील बांधकामांना अभय नको; कृती समितीची मागणी; आज सर्किट बेंचसमोर सुनावणी

Action Sought Against Illegal Constructions in Tawde Hotel Area: तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील महापालिकेचा निर्णय कायम ठेवावा, अशी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीची मागणी आहे.
Tawde Hotel Illegal Construction

Tawde Hotel Illegal Construction

esakal

Updated on

कोल्हापूर: तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांंना नोटीस देऊन घेतलेल्या सुनावणीनंतर अनधिकृत ठरविण्याचा महापालिकेने घेतलेला निर्णय कायम ठेवण्याची गरज कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीने पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com