

Teachers submit their mobile phones
sakal
कुरुंदवाड : डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट शिक्षणाचे प्रभावी साधन बनले असले, तरी त्याचा अतिरेक विद्यार्थ्यांच्या स्व-विचार क्षमतेवर परिणाम करत असल्याने हेरवाड (ता. शिरोळ) येथील कन्या शाळा व्यवस्थापन समितीने अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा आदर्शवत निर्णय घेतला आहे.