
Ratnagiri-Nagpur National Highway Accident : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) येथे दोन मोटारींच्या धडकेत दोघे जागीच ठार झाले. अनिकेत निवृत्ती एकल (वय २४) आणि राजेश गोकुळराव जाधव (२६, दोघेही रा. बजरंगनगर, कुपवाड) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे.