Ichalkaranji Police : मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेतील एटीएम सेंटरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी अनोळखीविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kolhapur Farmers : एटीएम सेंटरमध्ये हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून एका शेतकऱ्याची ४७ हजार ४४७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेतील एटीएम सेंटरमध्ये ही घटना घडली.