Thomas Candy : इंग्लंडमध्ये जन्म, पण मराठी भाषेसाठी ५० वर्षे काम; विरामचिन्हांच्या जनकाचं स्मारक दुर्लक्षित

Marathi Punctuation : मराठीतील स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्हांची शास्त्रशुद्ध मांडणी करणारे मेजर थॉमस कॅंडी यांचे महाबळेश्वर येथील स्मारक आजही दुर्लक्षित आहे. त्यांच्या स्मृतिवर्षाच्या पार्श्वभूमीवर संवर्धनाची मागणी जोर धरत आहे.
The memorial of Thomas Candy

The memorial of Thomas Candy

sakal

Updated on

कोल्हापूर : स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उदगारवाचक चिन्ह या पाच विरामचिन्हांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. त्याचे जनक मेजर थॉमस कॅंडी यांच्या महाबळेश्वर येथील ख्रिस्ती दफनभूमीतील स्मारक अजूनही दुर्लक्षित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com