

tiger and crocodile encounter Chandoli
esakal
Tiger Movement Chandoli Dam : मगरींनी भरलेलं चांदोलीचं धरण. तेही दीड किलोमीटर न थांबता हे पार करून ‘ताडोबा’तून आलेल्या ‘तारा’ने महाराष्ट्रातील व्याघ्य संवर्धनात एक ऐतिहासिक नोंद केली आहे. हो, आपली तारा वाघीण आता झोळंबी पठारावर वावरतीय. ‘मगर’मिठीतून तिने केलेला हा प्रवास आता वनविभागाच्या रेकॉर्डवर आला आहे.