

Tilari Forest women killing Case news
esakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
Father Son Crime Case : तिलारी घाटात आढळलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावला. गंगव्वा सत्यप्पा हंचीमणी (वय २५, रा. वंटमुरी, जि. बेळगाव) असे तिचे नाव आहे. यातील मुख्य संशयित बसवराज यलाप्पा करणावर (३३), त्याचे वडील यल्लाप्पा महिलाप्पा करणावर (५७, दोघे रा. राजकट्टी, हुक्केरी) व लगमाप्पा अंकलगी (३७, रा. केंचनट्टी, बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.