दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस; 'चांगभलं'चा गजर दुमदुमणार, दहा लाखांवर भाविक येण्याचा अंदाज

Jyotiba Chaitra Yatra : सुमारे दहा लाखांवर भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येलाच पंचवीस टक्के डोंगर भाविकांनी भरला आहे.
Jyotiba Chaitra Yatra
Jyotiba Chaitra Yatraesakal
Updated on

जोतिबा डोंगर : येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा (Jyotiba Chaitra Yatra) आज (ता. १२) मुख्य दिवस आहे. त्यानिमित्ताने ‘चांगभलं’चा गजर दुमदुमणार (Jyotiba Dongar) आहे. यात्रेनिमित्त प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. यंदा यात्रेत सलग सुट्यांमुळे गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com