सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

02625
सरवडे ः येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक पी. एस. पाटील व पर्यवेक्षक डी. एम. टिपुगडे.

किसनराव मोरे हायस्कूलचे यश
सरवडेः जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास आणि शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ''बेटी बचाओ बेटी पढाओ'' उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धेत सरवडे, (ता. राधानगरी) येथील किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सहा पारितोषिके मिळवली. विजेते असे ः प्राची प्रकाश पाटील (लहान गट तालुका प्रथम, जिल्हा द्वितीय), सम्राज्ञी मोहन सुतार (लहान गट तालुका द्वितीय), साक्षी युवराज शिर्के (मोठा गट तालुका प्रथम, जिल्हा द्वितीय), पायल बाळासो पाटील (मोठा गट तालुका द्वितीय). स्पर्धेसाठी प्रा. अतुल कुंभार यांनी मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष विजयसिंह मोरे, प्राचार्य पी. एस. पाटील, उपप्राचार्य ए. बी. सावंत, पर्यवेक्षक डी. एम टिपुगडे, प्रा. टी. ए. मगदूम, एम. के. गोडसे, एच. डी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..