कृतज्ञता पर्व

कृतज्ञता पर्व
Published on: 

शाहू स्मृती शताब्दीला
आजपासून होणार प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त उद्यापासून (ता. २२) कार्यक्रमांना सुरुवात होत असून सुवर्ण गुजरी जत्रा होत आहे. गुजरी येथे सकाळी दहा वाजता त्याचे उद्‍घाटन होईल. जिल्हा प्रशासनातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पारंपरिक साज, ठुशी, बुगडी, टीक, राणीहार, चिताक, शिंदेशाही तोडे अशा दागिन्यांबरोबरच देशभरातील सोने-चांदीच्या दागिने खरेदीची ग्राहकांना संधी मिळणार आहे. खरेदीत मजुरीमध्ये भरघोस सूटही असणार आहे. प्रत्येक दुकान दिवाळीप्रमाणे सजवले जाणार असून, लक्ष वेधणारी आकर्षक रांगोळी दुकानांसमोर काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prakash Abitkar statement on Gokul election
Hasan Mushrif caste politics controversy in Gokul
Gokul chairman election dispute Kolhapur
Radhanagari Dajipur jungle safari in Kolhapur