जोतिबा पुरवणी - ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोतिबा पुरवणी - ७
जोतिबा पुरवणी - ७

जोतिबा पुरवणी - ७

sakal_logo
By

लग्नाच्या आमंत्रणाचा बगाड
जोतिबा मंदिराच्या दक्षिण बाजूचे महाद्वार म्हणजे चौघडा कमान या कमानीच्या वरच्या बाजूस ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा पूर्वापार नगारखाना काकड आरती वेळी तसेच अभिषेका वेळी त्यांच्याच सेवकाने हा नगार वाजवण्याचा पायंडा. राजघराण्यातील कोणी सन्माननीय व्यक्ती आली, की तिलाही नगारावादनाने सलामी दिली जाते. या दक्षिण दरवाजालाच ‘फस्कीच दरवाजा'' असे म्हटले जाते. या पाकीच्या दरवाजासमोरच ५० ते ६० फुटांवर माया कातीव दगडाचा नक्षीदार चबुतरा आणि त्यावर भारलेला पदकोनी आकाराचा दगडी स्तंभ, तेलाच्या ओला रापलेला. याचेच नाव ''बगाड.'' धनाजी ऊर्फ आमाजी पाटील यांनी या बगाडातील स्तंभ आश्विन ग. ॥ शके १५० मध्ये म्हणजे ऑक्टोबर १४०८ स्या नरायान उभा केला. त्यांनी हा खांब उभा केल्याने या पाण्यात त्या घेळेपासून ''खामकर'' हे आडनाव पडले. या बांधाबद्दल खामकर घराण्यास चार बिघे जमील, मानाचे पागोटे, नारळ आणि पानाचा विडा असा मान मिळाल्याचा उल्लेख येथील एका शिलालेखावर असून, त्याची मोडी लिपीतील सनदही आहे. जोतिबा लग्नकार्याच्या वेळी या बगाडाच्या भाषा तेल घातले जाते. तसेच नाडापुडी, भिजाणे, नारळ, बिडा, पान-सुपारी ठेवून लग्नास गण्याचे आमंत्रण दिले जाते. लग्नकार्याच्या प्रारंभाचा मात्र या भगाहास आहे.
भाडाचा चौथरा अतिशय रेखीव असून, लाखाली कोरलेल्या हत्तीच्या मूर्ती तसेच इतर कालापासरीच्या मूर्ती काळाच्या ओघात दुर्लक्षित बनू लामा असन. कारणपरत्वे चौथऱ्याचा वापर होऊ लागला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..