आजऱ्यात उद्या शेतकरी मंडळाची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात उद्या शेतकरी मंडळाची बैठक
आजऱ्यात उद्या शेतकरी मंडळाची बैठक

आजऱ्यात उद्या शेतकरी मंडळाची बैठक

sakal_logo
By

आजऱ्यात आज शेतकरी मंडळाची बैठक
आजरा ः आजरा तालुका शेतकरी विकास मंडळातर्फे आजऱ्यात शुक्रवार (ता. ८) दुपारी १ वाजता बैठक होत आहे. सदर बैठकीत विविध विषयांवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..