देवर्डे हायस्कूलचे यश
देवर्डे हायस्कूलचे यश
आजरा ः देवर्डे (ता. आजरा) येथील श्री. रवळनाथ हायस्कूलचे आठ विद्यार्थी एन. एम. एम. एस. परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. सारथी पुणे यांच्याकडून ही परीक्षा झाली आहे. उत्कर्षा कविटकर, आरती पोवार, वैष्णवी पोवार, सलोनी खवरे, संस्कृती राणे, शुभांगी होडगे, कौस्तुभ चाळके, सर्वेश धुरी, तसेच सुसंस्कार राजयोगी या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोधमध्ये परीक्षा प्रमाणपत्र प्राप्त केले. संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, संचालक, मुख्याध्यापक सुभाष सावंत यांचे प्रोत्साहन मिळाले. महेश नावलगी, चंद्रकांत घुरे, राजेंद्र पाटील, देवेंद्र शिखरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.