सोयाबीन मळणी वेगळा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन मळणी वेगळा फोटो
सोयाबीन मळणी वेगळा फोटो

सोयाबीन मळणी वेगळा फोटो

sakal_logo
By

13283
मळणी उन्हाळी सोयाबीनची!
गडहिंग्लज : गतवर्षी उन्हाळ्यात सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दराचा अनुभव पाठीशी घेऊन या वर्षी तालुक्यात उन्हाळी सोयाबीनची पेरणी उदंड झाली होती. तब्बल ५० हेक्टरनी सोयाबीनचे क्षेत्र वाढले. या सोयाबीनची काढणी सध्या सुरू झाली आहे. गडहिंग्लज शहरातील मोहितेंच्या शिवारात सोयाबीनची मळणी सुरू असतानाचे छायाचित्र टिपले आहे ‘सकाळ’चे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार यांनी.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top