१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

एकेरी वाहतुकीची ‘ऐशी की तैशी?’
कोल्हापूर शहरात एकेरी वाहतूक असणारे बहुतेक सर्व रस्ते हे फक्त नावापुरतेच एकेरी वाहतुकीचे आहेत. सर्वांत जास्त जेथे नियम तोडला जातो, असे रस्ते म्हणजे राजारामपुरीतील दोन्ही मुख्य रस्ते व महाद्वार रोड. नागरिक तर रस्ते आपली खासगी मालमत्ता असल्यासारखे उलट बाजूने वाहने चालवितात. यात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असून, नियम मोडण्यात तरुणाई आघाडीवर असते. याबाबत वाहतूक शाखेने ठोस पाऊले उचलून पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे सुचवावेसे वाटते.
विनायक काकिर्डे, कोल्हापूर

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top