विद्या मंदिर वेतवडे शाळेचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्या मंदिर वेतवडे शाळेचे यश
विद्या मंदिर वेतवडे शाळेचे यश

विद्या मंदिर वेतवडे शाळेचे यश

sakal_logo
By

00901
शिंगणापूर : खो-खो स्पर्धेतील पारितोषिक स्वीकारताना विद्यामंदिर वेतवडे शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक.

विद्यामंदिर वेतवडे शाळेचे यश
साळवण : जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे झालेल्या अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत विद्यामंदिर वेतवडे शाळेच्या मुलींनी खो-खो या क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक व मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवून यश मिळवले. शाळेच्या मुले व मुली दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाने दाद मिळवली. अनुष्का शिंदेने उत्कृष्ट खेळाडू हा सन्मान मिळवला. विजेत्या संघाला क्रीडा शिक्षक तानाजी तेली, संभाजी कांबळे, सुधीर मोळे, वाघचौरे व रेश्मा तांबोळी आदी शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.