Mon, March 27, 2023

सत्कार
सत्कार
Published on : 30 January 2023, 4:25 am
00889
भेडसगाव : येथे ग्रामपंचायत सदस्यांचा रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्यांचा
भेडसगावात वृक्षभेटीने सन्मान
भेडसगाव : भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथील श्री नीलकंठेश्वर विकास सेवा सोसायटीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भानुदास लगारे, रणवीर पाटील, मधुकर तांबे, संजय चौगुले, रेश्मा घाटगे, नीलम पाटील आदींचा वृक्षभेट देऊन सन्मान केला. यावेळी नीलकंठेश्वर सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष किरण लगारे, संचालक जयराज पाटील, जवान सूर्यकांत नाईक, पूजा पाटील, सुषमा पाटील, लिपिक कृष्णदेव पाटील, सुहास पाटील, साहिल पाटील, तेजस गुरव, राजवर्धन पाटील, शिक्षक हिंमतराव नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती.