Fri, March 24, 2023

बाजार भोगाव : कसबा बोरगावच्या उपसरपंचपदी वैभव चौगले
बाजार भोगाव : कसबा बोरगावच्या उपसरपंचपदी वैभव चौगले
Published on : 23 February 2023, 2:28 am
84851
कसबा बोरगाव उपसरपंचपदी वैभव चौगले
कसबा बोरगाव ः येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैभव चौगले यांची निवड झाली. सरपंच सतीश पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी सरपंच दिनकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य जयश्री कांबळे, मंगल पाटील, बबन कांबळे, सरिता खोत, संगीता हिर्डेकर, सुनीता धुमाळ, शशिकांत देसाई, गजानन पाटील, विठ्ठल चौगुले, सहदेव कांबळे, रंगराव पाटील, एम. वाय. कांबळे उपस्थित होते.