Thur, Feb 2, 2023

सावित्रीबाई फुले जयंती
सावित्रीबाई फुले जयंती
Published on : 3 January 2023, 2:01 am
02057
बोरपाडळे ः अंगणवाडीमध्ये बालिका दिनप्रसंगी अंगणवाडीसेविका, मदतनीस आणि महिलावर्ग.
बोरपाडळे परिसरात फुले जयंती
बोरपाडळे : बोरपाडळेसह शहापूर, मोहरे, माले, मिठारवाडी, आंबवडे, पोखले आणि काखे गावांमधील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच अंगणवाडयांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात झाली. प्रतिमापूजन, विद्यार्थ्यांची भाषणे, बालिका दिनानिमित्त वेशभूषा आणि विविध स्पर्धाचे आयोजन केले होते.