शिरगावचा स्वराज चौगले राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरगावचा स्वराज  चौगले राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर
शिरगावचा स्वराज चौगले राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर

शिरगावचा स्वराज चौगले राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर

sakal_logo
By

02141
शिरगाव : प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना स्वराज चौगले.
-------------
स्वराज चौगले ‘ॲबॅकस’मध्ये प्रथम
शिरगाव : पुण्यात २०२३ मध्ये झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूरचा स्वराज युवराज चौगले (मूळ गाव शिरगांव ता .राधानगरी) प्रथम क्रमांकाने यशस्वी झाला. चार मिनिटे ३४ सेकंदांत १०० गणिते सोडवून तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरातसह देशातून २२०३ विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये स्वराज ने लेवल वन च्या विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आणि सायकलचा मानकरी ठरला. स्पर्धेसाठी झेप प्रो ऍक्टिव्ह ॲबॅकसचे प्रणाली आमते, धनराज आमते, आई-वडील युवराज चौगले, मीरा चौगले यांचे मार्गदर्शन व अध्यक्ष डॉ‌. संदेश कचरे, डॉ. सायली कचरे, शिक्षकांचे सहकार्य लाभले.