Thur, Sept 21, 2023

काजू बी चे वाळवण
काजू बी चे वाळवण
Published on : 29 May 2023, 11:28 am
02804
काजू बी चे वाळवण
मांडेदूर्ग ः काजूची बी उन्हात चांगली वाळवली की ती दीर्घकाळ टिकाऊ राहते. सध्या बीच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. परंतु ती वाळवून साठवणूक करताना दर पुन्हा झेपावेल आणि आपल्याला अपेक्षित दर मिळेल ही अपेक्षा तो बाळगून आहे. बी वाळवून साठवणूक करणारा हा शेतकरी हाच संदेश देत आहे. (छायाचित्र ः सुनील कोंडुसकर, चंदगड)