अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Published on

चंदगडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
चंदगड ः येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. संबंधीत मुलगी संशयीत आरोपीच्या दुकानामध्ये घड्याळाचा पट्टा दुरुस्त करण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन दुकानातील गोडाऊनमध्ये बोलावून घेतले व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकरणी निर्भया पथकाडून फिर्याद देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.