नरेवाडी येथे भात पिकाची पाहणी

नरेवाडी येथे भात पिकाची पाहणी
Published on

03665
नरेवाडी ः भात पिकाची पाहणी करताना महाअॅग्री सीड्स कंपनीचे अधिकारी व इतर शेतकरी.
-----------------------------
नरेवाडी येथे भात पिकाची पाहणी
चंदगड ः नरेवाडी (ता. चंदगड) येथील जानबा लक्ष्मण पाटील यांनी आपल्या शेतात महान जातीचे भात पिक घेतले आहे. महाअॅग्री सीड्स कंपनीचे अधिकारी व तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांचे संचालक यांनी त्यांच्या शेताला भेट देऊन पीक पाहणी केली. कंपनीने हे आधुनिक वाण घेतले असून त्याचा उतारा चांगला असल्याचे विठ्ठल वरक यांनी सांगितले. जानबा पाटील यांनी पीकाच्या लागवडीपासून ते त्याची देखभाल कशा पध्दतीने केली याची माहिती दिली. चंदगड, गडहिंग्लज व बेळगाव सीमा भागातील कृषी सेवा केंद्रांचे संचालक, शेतकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.