गौराई फौंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार

गौराई फौंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार

गौराई फौंडेशनतर्फे
गुणवंतांचा सत्कार
चंदगड : कसबा बावडा कोल्हापूर येथील गौराई फौंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. मनोहर कोळी अध्यक्षस्थानी होते. फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बसवंत पाटील यांनी आढावा घेतला. मार्च २०२३ मध्ये दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या साठ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार, ए. एस. नवाळे, डॉ. मनोहर कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला ॲड. महेश खांडेकर, भारती पाटील, सुनिता पाटील उपस्थित होते. गौतमी पाटील हिने आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com