Mon, March 27, 2023

कोनोलीत आरोग्य तपासणी
कोनोलीत आरोग्य तपासणी
Published on : 15 February 2023, 4:51 am
कोनोलीत आरोग्य तपासणी
धामोड : कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी) येथील ए. वाय. पाटील माध्यमिक विद्यालयात शालेय वार्षिक आरोग्य तपासणी झाली. शारीरिक व मानसिक समस्यांसंदर्भात आरोग्य विभागाचे एस. व्ही. गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयातील ८० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्यसेवक किरण लाड, व्ही. एस. तोरस्कर, के. के. जाधव, एस. व्ही. चरापले, दशरथ कुपले उपस्थित होते.