Sun, March 26, 2023

कोते कार्यक्रम
कोते कार्यक्रम
Published on : 11 March 2023, 4:55 am
00991
कोतेमध्ये डांबरीकरणास प्रारंभ
धामोड : कोते (ता. राधानगरी) येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचा प्रारंभ सरपंच राजेंद्र कोतेकर यांच्या हस्ते झाला. आमदार प्रकाश आबीटकर यांच्या फंडातून रस्त्यांचे काम सुरू झाले. कार्यक्रमास माजी सरपंच दिलीपराव गुरव, उपसरपंच बाळाबाई माने, अर्चना गुरव, मयुरी गुरव, गणेश पाटणकर, सागर गोते, संतोष गुरव, विलास माने, डॉ. सुभाष सामंत, डॉ. प्रभाकर गोंधळी, डॉ. प्रवीण पाटील, विलास पाटील, आबाजी कांबळे, डॉ. संदीप सुतार, राजेंद्र देसाई, जयवंत कोतेकर, सुनील सुतार, शिवाजी तेली, गजानन पाटील, धनाजी गुरव, पांडुरंग पाटील, कृष्णात पाटील, सागर पाटील, भाऊ पाटील, स्वप्नील कांबळे उपस्थित होते.