पी. एच. पाटील निवड

पी. एच. पाटील निवड
Published on

2139
पी. एच. पाटील
....
पी.एच. पाटील यांची
संचालकपदी निवड
धामोड : धामोड (ता. राधानगरी) प्रशालचे उपक्रमशील शिक्षक पी. एच. पाटील यांची कोल्हापूर जिल्हा केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. निवडीसाठी संस्थेचे संस्थापक बी. डी. चौगले, केंद्र मुख्याध्यापक के. एच. ठिपकुर्ले, डी. के. बेलेकर, माधुरी चव्हाण, जयश्री किरुळकर, दीप्ती चव्हाण, प्राजक्ता खोत, पी. के. पाटील, रवींद्र बोडके, एस. आर. शेटके, आर. बी. रेडेकर यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com