अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

अत्याचारप्रकरणी अटक
गांधीनगरः अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सावेज अलमुद्दीन मलिक (वय २० वर्षे, मूळ रा. साजीदनगर झिंझाना, ता. ऊन, जि. शामली, उत्तर प्रदेश, सध्या रा. चिक्कबलापूर, कर्नाटक) या परप्रांतीय तरुणास गांधीनगर पोलिसांनी अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com