सरपंच दिप्ती माने यांचा अवयव दानाचा संकल्प लोकांनी अवयव दानासाठी पुढे येण्याचे आवाहन

सरपंच दिप्ती माने यांचा अवयव दानाचा संकल्प लोकांनी अवयव दानासाठी पुढे येण्याचे आवाहन
Published on

11913
अंबप: येथील सरपंच दीप्ती माने यांच्या वाढदिवसानिमित्त पती विकासराव माने व दीप्ती माने यांनी अवयव दान करण्याचा संकल्प केला. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य.
--
सरपंच दीप्ती माने यांचा
अवयव दानाचा संकल्प
घुणकी ः ‘आनंदी जीवनप्रवासात कधी कुठला प्रसंग संकट उभा करेल सांगता येत नाही. अशा वेळी संकटाला सामोरे जाण्यासाठी माणूस म्हणून धावून जाणे, हे कर्तव्यच आहे. मनुष्याचा एखादा अवयव निकामी, निरुपयोगी झाला तर अशावेळी गरजवंताला अवयव मिळाला तर त्याला जीवनाच्या शर्यतीचा आनंद घेता येतो. आम्ही अवयवदानाचा संकल्प केला आहे. तुम्हीही करा,’ असे आवाहन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष विकासराव माने व सरपंच दीप्ती माने यांनी अंबप (ता. हातकणंगले) येथे केला. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com