Thur, Sept 21, 2023

गारगोटी : मुदाळतिट्टा बंद
गारगोटी : मुदाळतिट्टा बंद
Published on : 7 June 2023, 7:34 am
मुदाळतिट्टा येथे बंदला प्रतिसाद
गारगोटी : भुदरगड तालुका मनसेच्यावतीने मुदाळतिट्टा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद शंभर टक्के यशस्वी झाला. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यावेळी भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील, व्यापारी असोसिएशनचे संजय बलुगडे, बबन पाटील, रणजीत पाटील, रणजीत माने, हरी रामाने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.