यळगूडमध्ये शैक्षणिक तक्ते वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यळगूडमध्ये शैक्षणिक तक्ते वाटप
यळगूडमध्ये शैक्षणिक तक्ते वाटप

यळगूडमध्ये शैक्षणिक तक्ते वाटप

sakal_logo
By

यळगूडमध्ये शैक्षणिक तक्ते वाटप
हुपरी : येथील सारथी फाउंडेशनतर्फे यळगुड येथील शाळेस शैक्षणिक माहितीसाठीचे उपयुक्त ८५ तक्ते मोफत वाटप केले. यळगुड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हा उपक्रम राबवला. आठवी ते दहावीसाठी हे तक्ते उपयुक्त ठरणार आहेत. सारथी फौंडेशनचे अध्यक्ष परीस बडवे, सचिव मोहन बडवे, शाळेचे शिक्षक कोरे, सुहास चॊकाककर, उपाध्यक्षा मोहिनी बडवे. ऋषिकेश चोगुले, सचिन सुतार आदी उपस्थित होते.