जुगार कारवाई

जुगार कारवाई

Published on

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा
इचलकरंजी : गावभाग पोलिसांनी तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख ५ हजार आणि २ दुचाकी असा ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गणेश बागडे, ऋतिक भारत गवळी (वय १९), रामा दिपक चांदणे (वय १९), संतोष मिठू ढावारे (वय ३५), सागर महादेव कांबळे (वय ३०), दशरथ पोपट अडसुळे (वय ३२, सर्व रा. सहकारनगर, साईट नं. १०२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील सहकारनगर, साईट नं. १०२ मध्ये बागडे याच्या पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.