हिंदवी स्वराज्य यात्रा पोस्टरचे अनावरण

हिंदवी स्वराज्य यात्रा पोस्टरचे अनावरण
Published on

07611
इचलकरंजी : शिवतीर्थावर अभाविपतर्फे शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त हिंदवी स्वराज्य यात्रेच्या पोस्टरचे अनावरण केले.
------------
हिंदवी स्वराज्य यात्रा पोस्टरचे अनावरण
इचलकरंजी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त हिंदवी स्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. दुर्गराज रायगड येथून यात्रेचा प्रारंभ झाला. येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन व पूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात हिंदवी स्वराज्य यात्रेच्या पोस्टरचे अनावरण केले. यात्रेचा प्रारंभ होत असताना आज शहरातील ‘शिवतीर्थ’ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करून पोस्टरचे अनावरण केले. अभाविपचे शहरमंत्री दामोदर लठ्ठे, मेघा शिरगावे, सानिका पाटील, अद्वैत कुलकर्णी, वेदांत लेले, आदित्य पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com