इचलकरंजीतील शिबिरात १२३८ जणांची तपासणी

इचलकरंजीतील शिबिरात १२३८ जणांची तपासणी

Published on

इचलकरंजीतील शिबिरात
१२३८ जणांची तपासणी
इचलकरंजी : भाजपतर्फे हृदयविकार व मुत्रविकार तपासणी तसेच शस्त्रक्रिया शिबीर झाले. उद्‍घाटन जवाहर छाबडा यांनी केले. शिबिराचा १२३८ रुग्णांनी लाभ घेतला. अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने शिबीर झाले. इचलकरंजीसह कबनूर, खोतवाडी, तारदाळ, कोरोचीमधील सुमारे १२३८ रुग्णांनी नोंदणी झाली होती. त्यापैकी ५४ रुग्णांची सरकारी योजनेतून शस्त्रक्रियेसाठी शिफारस, १०१८ रुग्णांनी रक्तदाब, रक्त मधुमेहाची तपासणी, १०९ जणांची ईसीजी, ६७ रुग्णांची मूत्रविकार तपासणी केली. शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक स्वामी, मनोज हिंगमिरे, प्रसाद खोबरे, मनोज साळुंखे, जयकुमार काड्डाप्पा आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.