डॉ. शकिला पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. शकिला पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार
डॉ. शकिला पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार

डॉ. शकिला पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

04616
प्रा. डॉ. शकिला पटेल
---------
डॉ. शकिला पटेल
आदर्श शिक्षक पुरस्कार
जयसिंगपूर : ‘कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ’ दिल्ली आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. डॉ. शकिला पटेल यांची निवड केली. निवडीचे पत्र कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी वासिल आली गर्जर यांनी दिले. त्या जयसिंगपूर ऑंग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विज्ञान शाखेत भौतिक शास्त्राच्या शिक्षिका आहेत. १४ जानेवारीला दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवड समितीने डॉ. शकिला अख्तरहुसेन पटेल यांच्या नावांची छाननी करून त्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यासाठी निवडले आहे.