Mon, Jan 30, 2023

दारू कारवाई
दारू कारवाई
Published on : 9 January 2023, 7:26 am
बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी गुन्हा
जयसिंगपूर : कोथळी (ता. शिरोळ) येथे बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी युवराज शामराव पुजारी (वय ३२, रा. वायदंडे गल्ली, कोथळी) व राजू चाँगा मरकल (रा. जयसिंगपूर) या दोघांवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. त्यांच्याकडून ५४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.