अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात
अपघात

अपघात

sakal_logo
By

एसटीच्या धडकेत एकजण जखमी
जयसिंगपूर: उदगाव (ता. शिरोळ) येथे कोल्हापूर- सांगली महामार्गावर कर्नाटक एसटीच्या धडकेत झालेल्या अपघातात भिकाजी दामू कांबळे (वय ४२ रा. बेघर वसाहत, उदगाव) हे जखमी झाले. या अपघातप्रकरणी एसटी चालक शिवाप्पा शंकऱ्याप्पा नंदीहाळ (रा. बसवन बागेवाडी जि. विजयपूर) यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद विनोद भगवान कांबळे (रा. चिंचवाड) यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.