अर्जुनवाडमध्ये सापाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्जुनवाडमध्ये सापाला जीवदान
अर्जुनवाडमध्ये सापाला जीवदान

अर्जुनवाडमध्ये सापाला जीवदान

sakal_logo
By

अर्जुनवाडमध्ये
सापाला जीवदान
जयसिंगपूर : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील मिरज रस्त्यालगत वीटभट्टीजवळ जखमी अवस्थेत अंदाजे आठ फूट लांब धामण जातीचा साप जखमी आढळला. सर्पमित्र प्रकाश कुंभार, अतुल कांबळे यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. पाच वर्षांपासून अतुल कांबळे व दोन वर्षांपासून प्रकाश कुंभार या सर्पमित्रांनी कवड्या, नाग, घोणस, मण्यार, धामण आदी विषारी व बिन विषारी अंदाजे पाचशेहून अधिक सापांना पकडून सुरक्षितस्थळी सोडून जीवदान दिले आहे. ते पुण्याच्या वन्य, पशु, पक्षी सरंक्षण सामाजिक संस्थेतर्फे काम करतात.