रोटरी ट्रेड सिटीच्या अध्यक्षपदी अभय बनसोडे

रोटरी ट्रेड सिटीच्या अध्यक्षपदी अभय बनसोडे

Published on

05797
अभय बनजवाडे
05798
राकेश पारीक
----------
रोटरी ट्रेड सिटीच्या अध्यक्षपदी अभय बनजवाडे
जयसिंगपूर, ता. ११: येथील रोटरी क्लब ट्रेड सिटीच्या अध्यक्षपदी अभय बनजवाडे, तर सेक्रेटरीपदी राकेश पारीक यांची निवड केली. पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम शनिवारी (ता.१५) सायंकाळी सहकार महर्षी शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात होणार आहे. दरवर्षी एक जुलै रोजी नवीन पदाधिकारी यांची निवड होत असते. या ट्रेड सिटीच्या नूतन अध्यक्षपदी अभय बनजवाडे, सेक्रेटरीपदी राकेश पारीक, तर खजिनदारपदी इंतेखाब मारुफ यांची २०२३-२४ साठी निवड केली. मावळते अध्यक्ष रमेश यळगुडकर, सेक्रेटरी अर्चना विभूते यांनी मागील वर्षी सभासदांना एकत्र घेऊन उत्कृष्ट कार्यक्रम राबवून चांगली पायवाट घालून दिली आहे. पदग्रहण सोहळ्याचे अधिकारी म्हणून रवी धोत्रे उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.