जलकुंभ परिसरातील अस्वच्छता

जलकुंभ परिसरातील अस्वच्छता

Published on

05834
05835
05836
05838
05839
05840
जलकुंभ परिसरातील अस्वच्छता
जयसिंगपूर ः पालिका प्रशासन स्वच्छ भारत अभियानाची तयारी करत आहे. यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वच्छतेचे महत्त्व पटवून कारवाईचाही इशारा दिला आहे, मात्र दुसरीकडे शहराच्या बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाच्या परिसराला अस्वच्छतेने ग्रासले आहे. साचलेला कचरा, दगडी टाकीवर उगवलेली झाडेझुडपे, दलदल आणि यात भरीत भर सर्वत्र दिसणाऱ्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या यामुळे हे ठिकाण ओपन बार बनला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. पालिका प्रशासनाने शहरातील सातही जलकुंभांच्या ठिकाणची स्वच्छता करण्याची गरज आहे, तरच खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात होऊ शकेल. ई वॉर्डातील जलकुंभाच्या आवारातील अस्वच्छतेसह दुरवस्थेवर छायाचित्ररूपी टाकलेला प्रकाशझोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.