कळे: पणुत्रेच्या उपसरपंचपदी पांडुरंग पाटील बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: पणुत्रेच्या उपसरपंचपदी पांडुरंग पाटील बिनविरोध
कळे: पणुत्रेच्या उपसरपंचपदी पांडुरंग पाटील बिनविरोध

कळे: पणुत्रेच्या उपसरपंचपदी पांडुरंग पाटील बिनविरोध

sakal_logo
By

02965
पणुत्रे उपसरपंचपदी पांडुरंग पाटील
कळे : पणुत्रे (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्थानिक समस्त गावकरी आघाडीचे पांडुरंग नानू पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच छाया कांबळे निवडसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामसेवक श्री. भोजे व मोहसीन पटेल यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम केले. सदस्य कुंडलिक पाटील, सरदार पाटील, परशराम खुटाळे, सुनीता पाटील, संगीता पाटील, मनीषा पाटील, ताई पाटील, आनंदी घोलपेंसह पोलिसपाटील कल्पना पाटील, प्रकाश पाटील, डी. ए. पाटील, कृष्णात गुरव, सागर पाटील, टी. बी. पाटील, पांडुरंग मोरे, दिनकर सुतार उपस्थित होते.