Wed, Feb 1, 2023

सावरवाडी उपसरपंचपदी अशोक खोत
सावरवाडी उपसरपंचपदी अशोक खोत
Published on : 13 January 2023, 2:15 am
02131
सावरवाडी उपसरपंचपदी अशोक खोत
कसबा बीड ः सावरवाडी (ता. करवीर) उपसरपंचपदी अशोक आकाराम खोत यांची निवड बिनविरोध झाली. अध्यक्षस्थानी सरपंच भारती जाधव होत्या. नूतन सदस्य आकाराम जाधव, विशाल कंदले, अश्विनी कंदले, अश्विनी कंदले, अश्विनी खाडे, सुनीता जाधव, केरबा जाधव, अर्चना जाधव यांच्यासह रंगराव दिवसे, विलास जाधव, पांडुरंग जाधव, बाबूराव जाधव, सखाराम दिवसे, शामराव जाधव, गणपती खोत, पांडुरंग जाधव, दगडू खोत प्रमुख उपस्थित होते. आभार ग्रामसेवक राजाराम पाटील यांनी मानले.