अध्यक्षपदी माने, नलवडे उपाध्यक्ष

अध्यक्षपदी माने, नलवडे उपाध्यक्ष

Published on

02640
माणकू माने
....
02641
भिकाजी नलवडे
....
अध्यक्षपदी माने,
नलवडे उपाध्यक्ष
कसबा बीड ः गणेशवाडी (ता. करवीर) येथील दिनकरराव मुद्राळे भावेश्वरी पाणीपुरवठा संस्थेच्या अध्यक्षपदी माणकू दिनकर माने, तर उपाध्यक्षपदी भिकाजी राऊ नलवडे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी करवीर निबंधक कार्यालयाचे अधिकारी संदीप पाटील होते. संस्थेची निवडणूक होऊन सत्ताधारी आघाडीचे सर्व सदस्य निवडून आले आहेत. संस्थेचे गणेशवाडीसह धोंडेवाडी, कसबा बीड, सावरवाडी, बहिरेश्वर गावांत कार्यक्षेत्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.