जावेद खानयांची निवड

जावेद खानयांची निवड

जावेद खान
यांची निवड
कबनूर : दलित पँथर कबनूर शहर अध्यक्षपदी जावेद खान, जिल्हा सचिवपदी सुधीर कांबळे, नरंदे यांची निवड झाली. तानाजी कांबळे यांची तालुका कार्यकारिणी कार्याध्यक्षपदी निवड झाली. जयभीमनगरमधील समाधान शिंदे आणि विशाल शिंदे यांची जयभीमनगर शाखा संघटकपदी निवड केली. अध्यक्षस्थानी दलित पँथरचे राज्य सरचिटणीस प्रा. अशोक कांबळे होते. त्यांच्या हस्ते नवनियुक्तांना निवडीचे पत्र दिले. जिल्हा अल्पसंख्याकचे अध्यक्ष अब्दुल गफूर शेख, अपेक्षा कांबळे, प्रा. सलमा आलम, अमित चव्हाण, विनोद गोरे, दत्तात्रय गायकवाड, बाळू गोसावी, सतीश राजमाने, पद्मा‍ जाधव, संगीता गोसावी, दस्तगीर जमादार, तेजस्विनी तासीलदार, शारदा कांबळे, ज्योती कोठावळे, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com