प्रहार संघटनेतर्फे कबनूरमध्ये वृक्षारोपण

प्रहार संघटनेतर्फे कबनूरमध्ये वृक्षारोपण

Published on

प्रहार संघटनेतर्फे कबनूरमध्ये वृक्षारोपण
कबनूर, ता. १० ः प्रहार संघटना इचलकरंजी व विवेकानंद युवा फाउंडेशन व बहुउद्देशीय संस्था कबनूरच्या वतीने कबनूर आभार फाटा येथील स्मशानभूमीत दिव्यांग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण, गो शाळेतील जनावरांना चारा देण्यात आला. यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, अनिल विजय नगळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे, उत्तम जाधव, नीलेश खरवंदे, सागर मस्के, रेखा विजय नलवडे, रघुनाथ जाधव, धुंडाप्पा मगदूम, सुरेश दादू कुंभार, गणेश लोले आदी उपस्थित होते. विशाल शिंदे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.