Mon, Jan 30, 2023

कसबा सांगाव: रणदेवीवाडी येथे चोरी
कसबा सांगाव: रणदेवीवाडी येथे चोरी
Published on : 25 January 2023, 6:31 am
रणदेवीवाडीत दूध संस्थेत चोरी
कसबा सांगाव- रणदेवीवाडी (ता. कागल) येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्थेचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी(ता.२३) रात्री ५० हजार रुपये लंपास केले. याबाबतची फिर्याद नाथाजी विष्णू खोत यांनी कागल पोलिस ठाण्यात दिली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शिंगारे करत आहेत.